Random Video

मुंबईतल्या रस्त्यांवर फिरतोय मास्क वाटणारा सँटा | Santa Claus Distributing Masks on Mumbai Streets

2021-09-13 2 Dailymotion

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या रस्त्यांवर एक मास्क वाटणारा सँटा फिरत आहे. हा सँटा रस्त्यावरील प्रत्येक व्यक्तिला मास्कचे वाटप करत आहे आणि रस्त्यावरील काही भाग सॅनिटायझर करत आहे. त्याचबरोबर रिक्षा आणि बसमध्ये सुद्धा तो सॅनिटायझरिंग करत आहे. नाताळ सण जवळ आला की हा सॅंटा मागील अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. त्यामुळे हा सॅंटा नक्की आहे तरी कोण आणि तो असे का करत आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Santaclaus #Mask #Mumbai #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat